पेज

सेतू अभ्यासक्रम

 

 सेतू अभ्यासक्रम अंतर्गत
पुढील ३० दिवस करावयाची कामे
(SCERT BRIDGE COURSE)

शैक्षणिक वर्ष २०२१-२२ मध्ये 
उद्भवलेल्या कोरोना विषाणू प्रादुर्भावाच्या 
जागतिक संकटामुळे प्रत्यक्ष 
वर्ग अध्यापनामध्ये अनेक अडचणी आल्या. 
आपण सर्वांनी विविध माध्यमांचा वापर करून 
विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला. 
परंतु प्रत्यक्ष अध्यापन होत नसल्याने त्या प्रयत्नांनाही 
अनेक मर्यादा येत होत्या. 
अद्यापही संकट पूर्णपणे टळलेले नाही. 
शैक्षणिक वर्ष २०२१-२२ मध्ये 
शाळा सुरू होण्याबाबत प्रश्नचिन्ह आहे. 
आपल्या विद्याध्यांनी शैक्षणिक वर्ष २०२२-२३ मध्ये 
केलेल्या अध्ययनाची उजळणी होणे आवश्यक आहे
तसेच वर्तमान शैक्षणिक वर्षांच्या अभ्यासक्रमाची 
पूर्वतयारी होण्याच्या उद्देशाने हा 
सेतू अभ्यासक्रम तयार करण्यात आला आहे.

समजून घेऊ या:- येथे क्लिक करा.

माध्यम- मराठी, सेमी इंग्रजी, उर्दू
इ. २ ली ते इ.१० वी
सर्व विषय उपलब्ध आहेत.

इयत्ते निहाय 
'सेतू अभ्यासक्रम व पूर्व चाचणी डाउनलोड' करण्यासाठी 
खालील DOWNLOAD BUTTON ला क्लिक करा.

सेतू अभ्यासक्रम
PDF दिवसनिहाय व इयत्तानिहाय
सदर उपक्रम ३० दिवस राबवयचा असून
दिवसनिहाय दिलेल्या नियोजनाप्रमाणे
कृतीपत्रिकांचा सराव करावयाच
मराठी व सेमी इंग्रजी सेतू अभ्यासक्रम
PDF दिवसनिहाय व
इयत्तानिहाय डाउनलोड करा

माध्यम-मराठी
दिवसनिहाय सेतू अभ्यासक्रम PDF
३० दिवसाच्या दिवसनिहाय व इयत्तानिहाय
PDF डाउनलोड करा.

माध्यम-सेमी इंग्रजी
दिवसनिहाय सेतू अभ्यासक्रम PDF
३० दिवसांचा दिवसनिहाय व इयत्तानिहाय
PDF डाउनलोड करा.

माध्यम-मराठी
दिवसनिहाय सेतू अभ्यासक्रम PDF
१ ते ३० दिवसांचा संपूर्ण सेतू अभ्यास
दिवसनिहाय व इयत्तानिहाय
PDF डाउनलोड करा.

"धरुनी कास तंत्रज्ञानाची, प्रगती होईल विध्यार्थ्याची"

Stay Home....Stay Safe

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा