प्रमाणवेळ
ही जगातील वेगवेगळ्या स्थानांमध्ये पाळली जाणारी
घड्याळाची एक वेळ आहे. बऱ्याचदा
प्रमाणवेळेला "स्थानिक वेळ" असेही संबोधले जाते.
प्रमाणवेळ ही यूटीसीपासून स्थानिक वेळफरकामध्ये लिहीली जाते,
उदाहरणार्थ भारतीय प्रमाणवेळ= यूटीसी+०५.३०,
अमेरिकेची पूर्व प्रमाणवेळ= यूटीसी - ५:०० तर
जपानची प्रमाणवेळ= यूटीसी + ९:००.
जगातील काही देशांमध्ये स्थानिक वेळेसोबत
उन्हाळी प्रमाणवेळ (डेलाईट सेव्हिंग टाईम) वापरण्याची पद्धत प्रचलित आहे.
ह्यानुसार उन्हाळी ऋतूमध्ये जास्त वेळ टिकणाऱ्या सूर्यप्रकाशाचा फायदा घेण्यासाठी
सर्व स्थानिक घड्याळे १ तास पुढे ढकलली जातात.
जगात स्थानिक प्रमाणवेळेसाठी

खालील महत्त्वाचे आंतरराष्ट्रीय कालविभाग अस्तित्त्वात आहेत:
👇
🙏धन्यवाद🙏
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा