@ टिलिमिली
@ २० जुलै २०२० पासून दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर शाळेच्या विद्यार्थ्यांसाठी “टिलिमिली” शाळेच्या अभ्यासक्रमावर आधारित कार्यक्रम सुरु होत आहे.
@ ज्यांच्या घरी TV नाही किंव्हा दूरदर्शनचे चॅनल दिसत नाहीत. त्या विद्यार्थ्यांना 'मोबाईलवर हे चॅनल-सह्याद्री वाहिनी Live' बघता येईल.
मुलांना अभ्यास घरच्या घरी होण्यासाठी हे खूप उपयोग होईल.
त्यासाठी खालील “सह्याद्री वाहिनी” ह्या Image वर Click करावे.
इयत्ता १ ली ते ८ वी चा टाईम बदल झाला.
नवीन टाईम पुढील प्रमाणे
➤ इयत्ता १ ली ते ४ थी चा टाईम टेबल- ३१ ऑगस्ट ते २६ सप्टेंबर २०२०
इयत्ता १ ली ते ८ वी चा टाईम बदल झाला.
जुना टाईम पुढील प्रमाणे
@ आपल्या मुलांना, विद्यार्थ्यांना, अत्यंत उपयुक्त ठरणार आहे.
@ पालकांनी आपल्या मुलांना हे चॅनल Live बघण्यासाठी मोबाइल उपलब्ध करून द्यावा.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा