पेज

आठवी ते दहावी ऑनलाईन टेस्ट

विद्यार्थी मित्रहो, 

आता इयत्ता १० वी च्या अभ्यास करण्यासाठी, 

आपल्याला विविध विषयांची टेस्ट / परीक्षा देण्यासाठी,

इ. १० वी मध्ये विषयाची TEST महत्वाची असते. 

तुम्हाला हि टेस्ट सहज देता येईल. 

आता आपल्याला सर्व विषयांची 
ऑनलाईन टेस्ट उपलब्ध करून देत आहोत.

सर्व विद्यार्थ्यंनी याचा लाभ घ्यावा.

इ. १० वी साठी सर्व विषयाची चाचणी उपलब्ध करुन देत आहेत. 
TEST देण्यासाठी खालील बटनावर क्लिक करा.




Stay Home....Stay Safe

२ टिप्पण्या: