रोबो कंपास
विध्यार्थी मित्रांनो घ्या एक नवीन अनुभव
गणितातील विविध संकल्पना जसे रेषा, रेख, रेषाखंड, त्रिकोण, वर्तुळ, आयात काढण्याची कृती दाखवा. विविध मापे लिहा आणि व्हिडीओ Play करा. सर्व कृती दाखवली जाईल.
उदा. AB नावाचा रेषाखंड एवढा CD रेषाखंड काढायचा आहे तर खालील प्रमाणे कृती करा.
text ( 'Copy a line segment' )
A=Point (2, 10)
B= Point (8, 10)
a=line (A, B)
text ( 'Mark a point c that will be one end of the new line' )
C=point (4, 3)
text ( 'Draw long line C to the right' )
b=line (C, X (C) + 14, Y (C) )
text ( 'Length of segment a will be width of the new line, )
c=arc (a, C, 350, 20)
text ( 'Mark an intersection point D on the arc to be the end point of the new line' )
D=point intersection (b, c) )
text ( 'Draw straight line between C and D' )
hide (b, c)
line (C, D)
video play करा.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा