आत्ता तुम्हाला उपयुक्त अभ्यासाचे स्वाध्याय उपलब्ध
विद्यार्थ्यांना घरी बसून त्यांचा अभ्यासाचे मूल्यमापन करता
यावे या उद्देशाने सरकारने हा उपक्रम सुरु केला.
यामध्ये WhatsApp द्वारे विद्यार्थ्यांना
सरावासाठी स्वाध्याय उपलब्ध करून देण्यात येत आहेत.
या माध्यमातून इयत्ता १ ली ते १० वी पर्यंतच्या सर्व
इयत्तांमधील विद्यार्थ्यांच्या फोनवर प्रश्नमंजुषा
घरच्या घरी उपलब्ध करून देण्यात आली आहेत.
स्वाध्याय हा उपक्रम मुख्यत:
राज्यातील विद्यार्थ्यांची पायाभूत साक्षरता आणि संख्याज्ञान
वाढवण्याचे एक साधन म्हणून वापरला जात आहे.
स्वाध्याय उपक्रमात कसे सामील व्हावे आणि सराव पूर्ण
करावा यासाठी खालील व्हिडीओ बघण्यासाठी
खालील निळ्या बटनावर क्लिक करा.
स्वाध्याय उपक्रम सुरु करण्यासाठी खालील दिलेल्या
WhatsApp लिंक वर क्लिक करा.
आणि Namaskar असा मेसेज पाठवा.
माध्यम- हिंदी साठी
स्वाध्याय उपक्रम सुरु करण्यासाठी खालील दिलेल्या
WhatsApp लिंक वर क्लिक करा.
आणि Namaskar असा मेसेज पाठवा.
माध्यम- मराठी, सेमी इंग्रजी, इंग्रजी साठी
मागील स्वाध्याय सोडवण्यासाठी
स्वाध्याय उपक्रम सुरु करण्यासाठी खालील दिलेल्या
घरी रहा सुरीक्षित राहा !
Sahil chorge
उत्तर द्याहटवा