पेज

संगणक शिकूया

*संगणकची माहिती                                                       
आजच्या युगात संगणकाचे ज्ञान असने ही काळाची गरज बनाली आहे. याला कारण संगणकाचा वाढता विस्तार. आज असे कुठलेच ठिकाण शिल्लक राहिले नाही की जिथे संगणकाचा वापर होत नाही. आपल्या दैनदिन व्यवहारात बैंक, रिज़र्वेशन, परीक्षेचे निकाल तसेच हॉस्पिटल व अन्य क्षेत्रा मध्ये संगणकाचा उपयोग होतो. म्हणुन संगणकाचे ज्ञान असने ही काळाची गरजा बनली आहे.

@ संगणकावर काम करण्यासाठी Short Key चा वापर करावा.
@ Short Key साठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.

Computer Short Key 👉 येथे क्लिक करा.

चला मग आता संगणक ज्ञान शिकूया.
खाली दिलेल्या बटनावर क्लिक करा.

* आता प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक, असे टप्याटप्याने संगणक शिकूया.

खाली दिलेल्या बटनावर क्लिक करा.

* संगणक आणि इंटरनेट माहिती व डाउनलोड करण्यासाठी. 
खाली दिलेल्या बटनावर क्लिक करा.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा