पेज

शासन निर्णय व मंत्रिमंडळ निर्णय


शासन निर्णय व मंत्रिमंडळ निर्णय
 
अद्ययावत शासन निर्णय आणि मंत्रिमंडळाच्या निर्णयांची 
माहिती या भागात उपलब्ध आहे. 
शासन निर्णयाच्या माध्यमातून राज्यातील विविध विकास कामांसाठी 
निधी वितरीत करण्यास मंजुरी दिली जाते 
तसेच इतर महत्वाच्या बाबींसंदर्भातील निर्णय जारी केले जातात. 
राज्य शासनाच्या विविध विभागांनी वेळोवेळी 
जारी केलेले शासन निर्णय तुम्ही शोधू शकता. विशिष्ट विभाग
तारीख किंवा संकेतांकाच्या सहाय्याने तुम्ही हवा असलेला 
शासन निर्णय शोधू शकता. राज्य मंत्रिमंडळाने साप्ताहिक 
बैठकीत घेतलेले ताजे निर्णयही 
तुम्हाला वाचता येतील व तपशीलही पाहता येतील.
 
विशिष्ट विभाग, तारीख किंवा संकेतांकाची नोंद करून 
तुम्ही हवा असलेला शासन निर्णय अगदी सहज शोधू शकता
शासन निर्णय
👇

महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळाची बैठक शक्यतो दर बुधवारी होते 
आणि बैठकीतील निर्णय सार्वजनिकरित्या 
उपलब्ध करून दिले जातात.
मंत्रिमंडळ निर्णय

👇

🙏धन्यवाद🙏

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा