महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद ( विद्या प्राधिकरण ), पुणे आणि महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक व अभ्यासक्रम मंडळ ( बालभारती ), पुणे यांच्या संयुक्त प्रयत्नाने बनविण्यात आलेल्या "DIKSHA APP" मध्ये आता सर्व विषयाचे इयत्ता १ ली ते १० वी च्या सर्व घटकांवर ई-साहित्य उपलब्ध आहे.
सदर ई-साहित्य सर्व शिक्षक, विद्यार्थी व पालक पाठ्यपुस्तक, मोबाईल फोन तसेच संगणकाद्वारे वापरू शकतात.
⦿ कसे ते पाहू...
१. पाठ्यपुस्तक: बालभारती पाठ्यपुस्तकात असलेले 'QR Codes' हा DIKSHA app द्वारे स्कॅन करून
२. मोबाईल फोन: 'DIKSHA APP' मध्ये सर्च व फिल्टर या पर्यायाचा वापर करून
३. संगणक: आपल्या संगणकावर 'DIKSHA WebSite' मध्ये सर्च व फिल्टर करून
असे 'DIKSHA APP' मधील सर्व ई-डाऊनलोड करून 'Offline' वापरता येते.
"DIKSHA APP" डाऊनलोड करण्यासाठी दीक्षा अँप नावावर वर क्लिक करा.
👇👇👇👇
👉 DIKSHA APP
दीक्षा अँप कसे वापरावे QR Code स्कॅन करणे, सर्च व फिल्टर चे पर्याय वापरण्याची माहितीसाठी Diksha app user Manual नावावर क्लिक करा.
👇👇👇👇
👉 Diksha app user Manual
DIKSHA ची WebSite वापरण्यासाठी 👇 दिलेल्या लिंक वर क्लिक करा.
👇👇👇👇
👉 https://diksha.gov.in/explore
Diksha Instruction Video पाहण्यासाठी
👇👇👇👇
👉 https://drive.google.com/file/d/11mdFvj2XO7uaDEACUAOaTtBacqea9Sp0/view?usp=sharing
आता आपला अभिप्राय पोहोचवा थेट आयटी विभाग, महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद ( विद्या प्राधिकरण ), पुणे यांच्या पर्यंत!
आपला अभिप्राय
itdept@maa.ac.in या ई-मेल वर पाठवावे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा