पेज

सोमवार, २९ मार्च, २०२१

१० वी १२ वी साठी प्रश्नपेढी

विद्यार्थी मित्रहो, 

आता आपल्या मोबाईल मध्ये 

कमी इंटरनेटचा वापर, कोणतेही ऍप नको, 

डायरेक्ट विषयाचे प्रश्नपेढी डाऊनलोड, 

दहावी व बारावी चा अभ्यासक्रमावर प्रश्नपेढी बघा,

सर्व विषयाचे प्रश्नपेढी बोर्ड स्वरुपात आहेत. 

फोन व संगणक मधून नीट बघा 

व प्रश्नपेढी वहीत नोंदवा, 

आपल्या स्मार्ट फोन व संगणक मध्ये 

दहावी व बारावीचे सर्व विषयाच्या प्रश्नपेढी 

"इ.१० वी-१२ वी प्रश्नपेढी" या पेज वर

उपलब्ध करून दिले आहेत, 

  "हि Post इ. १० वी ते इ. १२ वी त शिकणाऱ्या 

मुला-मुलींच्या शिक्षणासाठी उपयुक्त आहे."

डाऊनलोड करण्यासाठी 

"इ.१० वी-१२ वी प्रश्नपेढी" या पेज भेट द्या.

!! घरीच रहा सुरक्षित रहा !!

Stay Home....Stay Safe

शुक्रवार, १२ मार्च, २०२१

ऑनलाईन Salary Slip

प्रत्येक महिन्यांची Salary Slip आता ऑनलाईन पाहता येणार

आपण आपली प्रत्येक महिन्याची सॅलरी स्लिप 
स्वतः डाउनलोड करू शकता.
यासाठी आपणास आवश्यक असणारी माहिती 
म्हणजे फक्त तुमचा शालार्थ ID.
(पगार बिलावर तुमच्या नावाच्या खाली असणारा १३ अंकी ID)
यासाठी खालीलप्रमाणे Password बनवा.
आणि पगार पञक पहा..
1) ऑनलाईन Salary Slip या पेज ला भेट द्या. 
2) लॉग इन पेजवर जाऊन 
Username  मध्ये तुमचा शालार्थ ID टाका.
तुमचा Default पासवर्ड ifms123 हा आहे.
3) लॉग इन केल्यानंतर Old password  ifms123 हा टाका.
New password बनवा
(त्यात Capital letter, Small letter, Character, Digit 
यांचा समावेश असावा.)
तुम्हाला हवा तो पासवर्ड ठेवून पासवर्ड reset करा  
व नवीन पासवर्डने पुन्हा लॉग इन करा.
4) लॉग इन झाल्यानंतर तिथे एकच टॅब आहे. 
Employee Corner जाऊन Pay slip निवडा.
5) 2019 नंतरच्या तुम्हाला हव्या त्या महिन्याची 
Pay slip निवडा डाउनलोड करण्यासाठी व Print करा.
6) एक पगार पञक काढुन पहा.


!! घरी रहा सुरक्षित रहा !!

Stay Home....Stay Safe

शनिवार, २६ डिसेंबर, २०२०

महा कॅरिअर पोर्टल

विद्यार्थी मित्रांनो,
तुम्हाला अत्यंत उपयुक्त असे 'महा कॅरिअर पोर्टल' 
वरील मुख्यपृष्ठ मध्ये 
"इ.९ली ते १२वी-महा कॅरिअर पोर्टल" 
या पेज वर उपलब्ध आहे.

महा कॅरिअर पोर्टल हे इ. ९ वी ते इ. १२ वी मध्ये 
शिकणाऱ्या मुला-मुलींसाठी अत्यंत उपयुक्त आहे.

महाराष्ट्र करिअर पोर्टलमध्ये प्रवेश करण्यासाठी 
आपला विद्यार्थी सरल आयडी व पासवर्डचा उपयोग करा. 

हे करिअर पोर्टल आपणास करिअर विषयक माहिती, 
विविध व्यावसायिक कोर्सेस, 
अनेक शिष्यवृत्या तसेच महाविद्यालय शोधण्यास मदत करेल. 

विद्यार्थी सरल आयडी प्राप्त करण्यासाठी 
आपल्या शिक्षकांशी किंवा मुख्याध्यापक/
प्राचार्य यांच्याशी संपर्क साधावा.

Note :- Students (Class 9-12) of Government and Government 
Aided Schools will be able to login
 
👉 महा कॅरिअर पोर्टल ची वेबसाईट वर जाण्यासाठी 
खालील Link वर click करा. 

👉 Maharashtra Career App 
डाऊनलोड करण्यासाठी 


घरीच रहा सुरक्षित रहा !


Stay Home....Stay Safe

शुक्रवार, २५ डिसेंबर, २०२०

WhatsApp-स्वाध्याय उपक्रम

विद्यार्थी मित्रांनो,
आत्ता तुम्हाला उपयुक्त अभ्यासाचे स्वाध्याय 
वरील वरील मुख्यपृष्ठ मध्ये 
"इ.१ली ते १०वी-स्वाध्याय उपक्रम" या पेजवर उपलब्ध

विद्यार्थ्यांना घरी बसून त्यांचा अभ्यासाचे मूल्यमापन करता 
यावे या उद्देशाने सरकारने हा उपक्रम सुरु केला.   
 
यामध्ये WhatsApp द्वारे विद्यार्थ्यांना 
सरावासाठी स्वाध्याय उपलब्ध करून देण्यात येत आहेत.

या माध्यमातून इयत्ता १ ली ते १० वी पर्यंतच्या सर्व 
इयत्तांमधील विद्यार्थ्यांच्या फोनवर प्रश्नमंजुषा 
घरच्या घरी उपलब्ध करून देण्यात आली आहेत.

स्वाध्याय हा उपक्रम मुख्यत: 
राज्यातील विद्यार्थ्यांची पायाभूत साक्षरता आणि संख्याज्ञान 
वाढवण्याचे एक साधन म्हणून वापरला जात आहे. 

स्वाध्याय उपक्रमात कसे सामील व्हावे आणि सराव पूर्ण 
करावा यासाठी पेजमध्ये दिलेला व्हिडीओ बघा.

स्वाध्याय उपक्रम सुरु करण्यासाठी पेजमध्ये दिलेल्या 
WhatsApp लिंक वर क्लिक करा. 
आणि HELLO किंवा नमस्कार असा मेसेज पाठवा

घरी रहा सुरक्षित रहा !


Stay Home....Stay Safe

रविवार, ४ ऑक्टोबर, २०२०

पहिली ते दहावी अभ्यासक्रमावर टेस्ट

 महत्वाची सुचना

विद्यार्थी मित्रहो, मोबाईल मध्ये कमी इंटरनेटचा वापर, 

कोणतेही ऍप नको, 

डायरेक्ट विषय व पाठ निवडा, 

पहिली ते दहावीचा अभ्यासक्रमावर टेस्ट द्या,

सर्व प्रकरणावर टेस्ट फोन मधून द्या, 

आपल्या स्मार्ट फोन मध्ये पहिली ते दहावीचे सर्व विषयाच्या 

प्रत्येक प्रकरणावर टेस्ट उपलब्ध करून दिले आहेत, 

  "हि Post इ. १ ली ते इ. १० वी त शिकणाऱ्या 

मुला - मुलींच्या शिक्षणासाठी उपयुक्त आहे."

खालील निळ्या बटन ला टच करा.



Stay Home....Stay Safe

रविवार, १३ सप्टेंबर, २०२०

पहिली ते दहावी चा अभ्यासक्रम

 महत्वाची सुचना 

विद्यार्थी व पालक यांनी मोबाईल मध्ये कमी इंटरनेटचा वापर, कोणतेही ऍप नको. 

डायरेक्ट विषय व पाठ निवडा पहिली ते दहावीचा अभ्यास सुरू करा. 

आपल्या स्मार्ट फोन वरून पहिली ते दहावीचे सर्व विषय, 

सर्व प्रकरणे फोन मधून शिका. 

खालील निळ्या बटन ला टच करा. 

हि Post इ. १ ली ते इ. १० वी त 

शिकणाऱ्या मुला - मुलींच्या शिक्षणासाठी उपयुक्त आहे.



Stay Home....Stay Safe

दहावीचा अभ्यासक्रम

 महत्वाची सुचना 

विद्यार्थी व पालक यांनी मोबाईल मध्ये कमी इंटरनेटचा वापर, कोणतेही ऍप नको. 

डायरेक्ट विषय व पाठ निवडा दहावीचा अभ्यास सुरू करा. 

आपल्या स्मार्ट फोन वरून दहावीचे सर्व विषय, 

सर्व प्रकरणे फोन मधून शिका. 

खालील निळ्या बटन ला टच करा. 

हि Post इ. १० वी त शिकणाऱ्या मुला - मुलींच्या शिक्षणासाठी उपयुक्त आहे.


Stay Home....Stay Safe